या पाच कार्ड धारकांना मोफत मिळतोय सरकारी लाभ ! सरकारकडून मोठी भेट !! | Maharashtra Government schemes

Maharashtra Government schemes

Maharashtra Government schemes: जर तुमच्याकडे पाच सरकारी कार्ड असतील तर तुम्ही देखील सरकारमार्फत लाखो रुपयांचा फायदा मिळवू शकता. आपल्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन कार्डच माहिती असतात पण या व्यतिरिक्त भारत सरकार मार्फत दिले जाणारे हे पाच कार्ड जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही सरकारच्या अनेक स्कीमार्फत लाखो रुपयांचा फायदा मिळू शकतात हा फायदा … Read more

Narendra Dabholkar Case: 3 जणांची सुटका, 2 जणांना जन्मठेप ! दाभोळकर हत्या ते निकाल प्रकरण !!

Narendra Dabholkar

Narendra Dabholkar Case: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालयाने आज 10 मे रोजी अंतिम निकाल दिला. या प्रकरणात पाच प्रमुख आरोपी होते त्यापैकी ज्या दोघांनी नरेंद्र दाभोळकर गोळ्या झाडल्या त्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा व पाच लाख रुपयांच्या दंड ठोठावण्यात आला. डॉक्टर वीरेंद्र तावडे, विक्रम … Read more

IPL तर उगाच बदनाम आहे, खरा पैसा तर Dream 11 कमावतोय | dream 11 prediction

dream 11 prediction

dream 11 prediction-ड्रीम इलेव्हन वरती रोज 20 कोटी लोक पैसे लावतात. मग त्यात दररोज कोणी ना कोणी करोडपती होत असते का. होत असतील तर तुमच्या आसपास कधी ते लोक दिसले आहेत का. हा पण क्वचित एखादी न्यूज नक्कीच ऐकले असेल किंवा एखाद्या पोराने फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पैसे जिंकलाचे दावे किंवा पुरावे सादर केले असतील … Read more

T-20 World Cup 2024 | Rinku Singh ची निवड का झाली नाही? राजकारण की दुसरच काही ?

T-20 World Cup 2024

T-20 World Cup 2024 “उम्मीदे तो बहोत थी लेकीन थोडा दुख भी है, मिठाई-विठाई, फटाके-वटाके ला के रखे द हमणे कि रिंकू 11 मे खेलेगा” हे शब्द होते है रिंकू सिंग च्या वडिलांचे. आपल्या मुलाचे वर्ल्ड कप टीम मध्ये राखीव खेळाडू म्हणून सिलेक्शन झाल्यावर कसं वाटतंय, की या प्रश्नाचं उत्तर देताना. दुसऱ्या बाजूला रिंकू सिंग … Read more

Covidshield Vaccine मुळे खरचं गंभीर आजार होतोय का? कंपनीचे यावर दावे काय? | Astrazeneca Vaccines

Astrazeneca Vaccines

Astrazeneca Vaccines : कोरोना काळात आपल्यापैकी सर्वांनीच कोरोनाची लस घेतली असणार. काहींनी कोविड शील्ड (Covid Shield) ही लस घेतली तर काहींनी Co-Vaccine ही भारतीय बनावटीची लस घेतली असणार आहे. कोरोना काळात तयार करण्यात आलेल्या या लसी तेव्हा जीवनदान ठरल्या होत्या. एखादी लस तयार करण्यासाठी साधारणतः दहा वर्षाचा कालावधी लागतो. लस तयार करून त्याची ट्रायल घेताना … Read more

प्रीती झिंटा ने त्याला चुकून टीम मध्ये घेतलं होतं पण तोच झाला पंजाबचा स्टार | ipl auction 2024

ipl auction 2024

ipl auction 2024: चार महिने आधीच म्हणजे डिसेंबर महिन्यातला किस्सा आहे. आयपीएलची Auction सुरू होती. प्लेयर ची नावे यायची होती. कोटींचे आकडे फुटायचे होते आणि प्लेयरची चांदी व्हायची होती. कुठल्याही प्लेयरचं नाव आलं की कॅमेरा टीमच्या मालक लोकांवर फिरायचा. सगळे ओळखीचे चेहरे त्यात दिसायचे पण, एक चेहरा दिसला की कॅमेरामन इथेच थांबावा असं वाटायचं. कारण … Read more

IPL प्लयेर्सना करोडो रुपये खर्चून आयपीएल पैसे कसं कमावतो | Business Plan of IPL

Business Plan of IPL

Business Plan of IPL: IPL जिंकणाऱ्या संघाला 20 करोड रुपयांचं बक्षीस मिळतं पण एकट्या मिचेल स्टार्कला तर 24 करोड रुपये घालून कोलकत्ता नाइट राइडर्स ने विकत घेतलं. कोलकत्ता ने फायनल जिंकलं तरी त्यांना चार कोटी रुपयांचा तोटा होईल असे सर्वांना वाटत असेल पण नाही आयपीएल फक्त 20 करोड रुपयांच्या बक्षिसासाठी खेळला जाणारा खेळ नाहीये तर … Read more

दुबईत वाढत्या पावसामुळे दुबईच जनजीवन, Airport आणि Mall ठप्प | जबाबदार कोण जगाच वाढत तापमान की क्लाऊड सीडिंग ?| dubai flood news

dubai flood news

dubai flood news: dubai flood news: UAE मध्ये दोन दिवस जोरदार पाऊस कोसळल्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली होती. UAE च्या राजधानी दुबई मध्ये जोरदार पावस अतिवृष्टीमुळे तेथील नागरिकांचे खूप झाले आणि तुंबून राहिल्याचे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिल असेल. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहिलेल्या असेल, कुणी मेट्रो स्टेशन वरती झोपलेलं होतं, कोणी मॉलमध्ये होतं. त्या मॉलमध्ये सुद्धा … Read more

BJP वर संविधान बदलण्याची टीका, पण भारतीय संविधान बदलण शक्य आहे ? | Important Articles of Indian Constitution

Important Articles of Indian Constitution

Important Articles of Indian Constitution : Important Articles of Indian Constitution: भारतीय जनता पक्षाकडून “अबकी बार चार सौ पार” चा नारा दिला गेलेला आहे. आता इतक्या बहुमतापासून ते आपल संविधान बदलू इच्छितात असा आरोप थेटपणे केला जात आहेत. आणि हे आरोप करण्यामागचे कारण असं आहे की अयोध्येचे खासदार लल्लू सिंग यांनी एक विधान केलं आहे … Read more

शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे एकत्र आले तर सोलापूर आणि माढा यांची समीकरणे बदलणार ?| ncp sharad pawar ajit pawar

ncp sharad pawar ajit pawar

ncp sharad pawar ajit pawar: सन 2003 राज्यामध्ये एकाच जिल्ह्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले होते. सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री तर सोलापूरच्या विजयसिंह मोहिते पाटलांना उपमुख्यमंत्री पद मिळालं होतं. महाराष्ट्रात एकाच जिल्ह्यामधले मुख्यमंत्री अनेक उपमुख्यमंत्री पद असलेलं सत्तेचे केंद्रीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात झालं होतं कदाचित सत्ता इतक्या मोठ्या प्रमाणात एका जिल्ह्यात गेल्याच ही पहिलीच वेळ … Read more